जाणून घ्या स्वामी विवेकानंद ते एडॉल्फ हिटलर यांनी शिवाजी राजाबद्दल आदराने काय बोलले

2729

जाणून घ्या स्वामी विवेकानंद ते एडॉल्फ हिटलर यांनी शिवाजी राजाबद्दल आदराने काय बोलले …

१७ व्य शतकात युरोपात लंडन गॅजेट नावाचे आघाडीचे वृत्तपत्र होते . त्या वृत्तपत्राने शिवाजी महाराजांची ओळख जगाला THE LONDON GADGET म्हणून करून दिली होती. हा हि राजा साठी काही मोठी गोष्ट नाही पण हा पूर्ण जगासाठी नक्कीच होती .

शिवाजी महाराज्यांच्या कार्याची नोंद तशी Genuise book मध्ये हि आहे

राजांनी कमीत कमी सैनिकांना देऊन जास्तीत जास्त सैन्य असलेल्या सरदारांना हरवलं . इतिहासआला चांगलाच माहित आहे कि शिवाजी महाराजांनी १००० मावळ्यांना घेऊन पूर्ण ३०००० च्या मोघल सैन्य ला धूळ चार्ली होती . आपल्या गनिमी काव्याने .

हे बघा जगातल्या या काही व्यक्तिमत्वाने शिवाजी महाराजांबद्दल काय मत व्यक्त केलाय ते . त्यातल्या प्रत्येकाने महाराजा कडून काही ना काही शिकलं .

१) एडॉल्फ हिटलर :

तुमच्या देशाला स्वतंत्र्य साठी कुठल्या नेत्याची गरज नाही , तुमच्या शिवाजी महाराजांची इतिहास वाचण्याची फक्त गरज आहे .

२) स्वामी विवेकानंद

छत्रपती शिवाजी हे फक्त नाव नाही तर हि एक ऊर्जा आहे जिचा वापर देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायला होऊ शकतो.

३) तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान आयन्टली .

आम्ही संपूर्ण जग फिरलो पूर्ण जगावर राज्य केलं पण भारत देशावर आम्ही राज्य करू शकतो ह्यावर आमचा विश्वास बसू शकत नाही कारण इथे शिवाजी महाराज जन्मलेत .

४) नेताजी सुभाष चंद्र बोस :

देशाला स्वतंत्र मिळवून द्यायचं असेल तर एकाच पर्याय आहे . शिवाजी महाराज्यांसारखं लढायाला हवं.

५) औरंगजेब :

काबुल पासून कंदाहार पर्यंत इराण इराक तुर्कस्थान पर्यंत सगळ्यांना माझा सैन्याने पाणी पाजलं पण हिंदुस्थानात शिवाजी नि मला रोखलं. मी माझी पूर्ण टाकत लावली पण शिवाजी ला हरवू शकलो नाही . या अल्ला दुश्मन दिया भी तोच कोण शिवाजी … जिससे जितने कि कोशिश कर्ण भी हर्णे के बरोबर है

६) शाहिस्तेखान :

ऊस दिन शिवाजी ने सिर्फ मेरी उंगलीया नाही कांती मेरा घमंड और मेरी टाकत कातडी . मुझे सपने माई भी फार से शिवाजी से रुबरु नाही होणं है .

७) एक इंग्रज गव्हर्नर

जर शिवाजी महाराज जिवंत असते तर इंग्रजांना पूर्ण भारताचा १० % भाग पण बघता आला नसता ..

Comments

comments