सावधान :- योनीमार्गात या पाच गोष्टी कधीच टाकू नका, अन्यता भोगावे लागतील हे..!

12693

सावधान : योनीमार्गात या सात गोष्टी कधीच टाकू नका, अन्यता भोगावे लागतील हे…. सेक्सुअल फॅन्टसी ही काही चुकीची गोष्ट नाही. मात्र काही गोष्टी अज्ञान असतानाही अती करणं कायम धोक्याचं आहे. अर्धवट माहिती कायम तुम्हाला हानीकारक आहे. सेक्समध्ये अधिक आनंद व्हावा यासाठी काही महिला या गोष्टी आपल्या योनीमध्ये टाकतात. मात्र याच गोष्टींमुळे तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते याची माहिती घ्या. या तुम्हाला त्या ७ गोष्टींची माहिती देतो. ज्या व्हर्जायनामध्ये टाकल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

१) सेल फोन – सेलफोनच्या वायब्रेशनमुळे काही महिला उत्तेजित होतात अशी माहिती समोर आली आहे. सेल फोन आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकल्यामुळे त्यांना सेक्ससाठी अधिक प्रेरणा मिळते. मात्र सेल फोन हे अतिशय घातक असतात. तसेच त्यांच्या रेडिएशनमुळे आणि बॅटरीमुळे तुमच्या योनीला त्याचा त्रास होऊ शकतो. आणि त्याचा त्रास तुम्हालाच होऊ शकतो.

२) फळं आणि भाज्या – तुम्हाला असं वाटेल की फळं आणि भाज्या याचा सर्रास वापर आपण रोजच्या जेवणात करतो. त्यामुळे त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. मात्र व्हर्जायनामध्ये केळं आणि काकडी सारख्या गोष्टी घालणं अतिशय चुकीचं आहे. या गोष्टींमुळे तुमच्या व्हर्जायनाला अधिक त्रास होऊ शकतो. या फळांमध्ये बॅक्टेरिया आणि पेस्टिसाइड्स असतात. आण त्याचा तुमच्या व्हर्जायनाला त्रास होऊ शकतो.

३) डिओड्रंट स्प्रे – सेक्स करण्यासाठी व्हर्जायनाशिवाय दुसरी सुंदर जागा नाही. मात्र चुकून पण या व्हर्जायनामध्ये तुम्ही डिओडरेंट किंवा इतर कोणतेही स्प्रे मारणं चुकीचं आहे. यामुळे तुमच्या व्हर्जायनामध्ये जळजळ किंवा इन्फेक्शन होऊ शकतं.

४) चॉकलेट सिरप किंवा दुधाची साय – अनेकजण सेक्सचा आनंद अधिक सुखकर घ्यायचा असतो. त्यामुळे चॉकलेट सिरप किंवा दुधाची साय यासारख्या गोष्टी व्हर्जायनामध्ये घातल्या जातात. मात्र या गोड गोष्टी व्हर्जायनामध्ये घातल्यामुळे त्याच्यातून बॅक्टेरिया निर्माण होतात. आणि त्याचे इन्फेक्शन व्हर्जायनामध्ये होऊ शकतात.

५) प्लास्टिक सेक्स टॉय – सेक्स टॉईज बनवणाऱ्या कंपन्या कशाच्या सेक्स टॉईज बनवतात याची माहिती देत नाहीत. त्यामुळे वापरण्याच्या उद्देशाने या सेक्स टॉईज किती योग्य आहेत याची माहिती मिळत नाही. तसेच त्यामध्ये नेमकं काय असतं ही माहिती मिळणं कठीण आहे. तरी सुद्धा देखील तुम्ही सेक्स टॉईजचा वापर करत असाल तर हार्ड प्लास्टिक आणि सिलिकॉनचा वापर करा

६) व्हॅसलिनचा वापर टाळा – सेक्सचा अधिक आनंद घेण्यासाठी व्हर्जायनामध्ये व्हॅसलिनचा वापर केला जातो. मात्र यामुळे व्हर्जायनाला त्रास होऊ शकतो. आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते.

७) पाण्याचा स्प्रे – ही सर्वात खतरनाक आणि नुकसान करणारी गोष्ट आहे. या स्प्रेला व्हर्जायनाला स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते. मात्र असे करणे खतरनाक होऊ शकते. या स्प्रेमुळे व्हर्जायनामधील प्राकृतिक बॅक्टेरिया कमी होतात. तसेच यामुळे तुम्हाला अधिक आजारांना सामोरे जावे लागेल.

सेक्सुअल फॅन्टसी ही काही चुकीची गोष्ट नाही. मात्र काही गोष्टी अज्ञान असतानाही अती करणं कायम धोक्याचं आहे. अर्धवट माहिती कायम तुम्हाला हानीकारक आहे. सेक्समध्ये अधिक आनंद व्हावा यासाठी काही महिला या गोष्टी आपल्या योनीमध्ये टाकतात. मात्र याच गोष्टींमुळे तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते याची माहिती घ्या. या तुम्हाला त्या ७ गोष्टींची माहिती देतो. ज्या व्हर्जायनामध्ये टाकल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.