दूध आणि खारीक एकत्र खाल्ल्याने काय होते ? : तुम्ही सुद्धा थक्क व्हाल पाहून.!

2204

राकृतिक चीकीत्सेनुसार दुध आणि खारीक ही एक महत्वाची औषधी आहे. दुध आणि खारीक एकत्र घेतल्याने अनेक रोगांपासून फायदे होतात. मग तो अशक्तपणा असेल किंवा सर्दी खोकला किंवा मग किंवा मग वीर्याची कमी, दुध आणि खारीक हा उत्तम उपाय आहे. आज आम्ही तुम्हाला दुध आणि खारीक एकत्र खाण्याचे इतर फायदे सांगणार आहोत.

१) दोन कप दुध उकळून घ्या व त्यात खारीक शिजवा, हे करताना गुठळ्या होऊ देऊ नका.मंद आचेवर दुध घट्ट होईपर्यंत शिजवा. दुध आटू लागल्यानंतर gas बंद करा आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हे मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्या. हे मिश्रण खाल्ल्याने भूक वाढते. २) रोज दोन ते तीन खारका दुधात शिजवून प्यायल्याने विर्यात वाढ होते. ३) एक ग्लास दुधात पाच खारका घाला. यात पाच दाणे काळी मिरी, एक वेलची मिसला व हे चांगले शिजवा. रात्री झोपण्याआधी या मिश्रणात एक चमचा तूप घालून प्या. याने सर्दी खोकला दूर होईल. ४) रोज सकाळ संध्याकाळ तीन खारका दुधात उकळून प्या. दुधाबरोबर खारका घेतल्याने बद्धकोष्ठता तसेच अशक्तपणाच्या तक्रारी दूर होतात. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो.

५) वाढत्या वयाच्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी खारीक खाणे खूप फायद्याचे आहे. वाढत्या वयाच्या मुलांना दुधात भिजवून खारीक रोज द्या. यामुळे त्यांच्या मांसपेशी व हाडे मजबूत होतील. 6) रोज दोन ते चार खारका दुधाबरोबर उकळून घेतल्याने कफ नाहीसा होतो. आणि श्वसनाच्या विकारांपासून आराम मिळतो. ७) लकवा होणार्यांसाठी खारीक हा एक उत्तम उपाय आहे. दुधात एक किंवा खारका भिजवून खाल्ल्याने लकवा बरा होतो.

८.) खारीक व दुध दोन्ही कॅल्शियम चे उत्तम स्त्रोत आहेत. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम मिळते ज्यामुळे हाडे व दात मजबूत होतात. ९) ज्या लोकांचा आवाज साफ नसतो किंवा आवाज जड असेल ते लोक जर रोज दुधात उकळवून खारीक खात असतील तर त्यांचा आवाज साफ होतो.पण हे लक्षात ठेवा कि हे मिश्रण प्यायल्यानंतर दोन तास पाणी पिऊ नये. १०) तुमच्या हिरड्यांतून रक्त येत असेल तर रोज दोन ते चार खारका दुधात उकळून प्यावे. यामुळे हिरड्यांच्या सगळ्याच समस्या दूर होतील.

आपल्याला हि माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका.