मरण्यापुर्वी रावणाने लक्ष्मणाला सांगितल्या होत्या या 3 गोष्टी?

1547

ज्यावेळी रावण मरणासन्न अवस्थेत होता, त्यावेळी श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले की, या जगातून नीति, राजनीति आणि शक्तीचा महान पंडित जात आहे, तुम्ही त्याच्याकडे जावे आणि त्याच्याकडून आयुष्याचे काही धडे घ्यावे. त्यांच्याशिवाय या गोष्टी कुणाकडूनच मिळणार नाही. यावेळी लक्ष्मण रावणाकडे गेला आणि त्यांच्या डोक्याजवळ उभा राहिला. परंतु रावण काहिच बोलला नसल्यामुळे लक्ष्मण परत आला. त्यावेळी राम म्हणाला की, एखाद्याकडून ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्यांच्या चरणांजवळ जाऊन उभे राहावे. तेव्हा लक्ष्मण गेला आणि चरणांजवळ उभा राहिला. तेव्हा रावणाने त्याला 3 गोष्टी सांगितल्या ज्या जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग आहे.

पहिली गोष्ट :
रावणाने लक्स्मानाला सांगितले कि, शुभ काम जितक्या लवकर करावे तितके चांगले असते, आणि अशुभ काम जितके टाळावे तितकेच चांगले. म्हणजेच शुभस्य शिग्रम. मी श्री रामांना ओळखू शकलो नाही आणि यामुळे मी त्यांच्या शरण मध्ये जाण्यास उशीर केला यामुळे माझी हि अवस्था झाली.

दुसरी गोष्ट :
रावणाने लक्ष्मणाला सांगितले कि शत्रूला कधीच कमी लेखू नये ,मी ब्राह्मणाला आम्रतेचे वरदान मागितले होते,त्यावेळी बवणार आणि मनुष्य शिवाय कोणीच माझा वाढ करू शकू नये असे म्हटले होते.त्याच साधारण वानर आणि भाळुनी माझी पूर्ण सेने नष्ट केली.

तिसरी गोष्ट :
रावणाने लक्ष्मणाला संगीतले कि ,आपल्या जीवनातील कोणतेच रहस्य कोणाला सांगू नये,मी येथेही चुकलो मी माझे रहस्य भीभीक्षणाला सांगितले हि माझ्या जीवनातील सगळ्यात मोठी चूक होती.

ज्यावेळी रावण मरणासन्न अवस्थेत होता, त्यावेळी श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले की, या जगातून नीति, राजनीति आणि शक्तीचा महान पंडित जात आहे, तुम्ही त्याच्याकडे जावे आणि त्याच्याकडून आयुष्याचे काही धडे घ्यावे. त्यांच्याशिवाय या गोष्टी कुणाकडूनच मिळणार नाही. यावेळी लक्ष्मण रावणाकडे गेला आणि त्यांच्या डोक्याजवळ उभा राहिला. परंतु रावण काहिच बोलला नसल्यामुळे लक्ष्मण परत आला. त्यावेळी राम म्हणाला की, एखाद्याकडून ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्यांच्या चरणांजवळ जाऊन उभे राहावे. तेव्हा लक्ष्मण गेला आणि चरणांजवळ उभा राहिला. तेव्हा रावणाने त्याला 3 गोष्टी सांगितल्या ज्या जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
अश्याच गोष्टींनी रावणाचा वाढ केला ज्या त्याच्या मरणासाठी कारणीभूत ठरल्या, याच तीन गोष्टी रावणाने लक्ष्मणाला सांगितल्या होत्या.

Comments

comments